मोरे परिवाराकडून
आपले सहर्ष स्वागत !
INVITING FAMILY
निमंत्रक
मोरे परिवार
गणरायाच्या आगमनाच्या या मंगल क्षणी आपण सर्वांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी.
UTSAV SOHALA
आयोजन
भक्ती, प्रेम आणि आनंदाने भरलेला
गणरायाच्या आगमनाचा मंगल सोहळा
गणेश स्थापना
१४ सप्टेंबर सकाळी १०:०० वा.
आरती व पूजन
दररोज १२:०० व ८:००
अथर्वशीर्ष
दररोज सायं ६:३० वा.
सत्यनारायण पूजा
१५ सप्टेंबर दुपारी १२:३०
स्नेहभेट
संपूर्ण उत्सव परिवार व मित्र
विसर्जन
२५ सप्टेंबर सायं ५:०० वा.
LOCATION
ठिकाण
गणरायाच्या आगमन सोहळ्यास
आपले सहर्ष स्वागत आहे
मोरे निवास
३०३,बी-विंग, टाईप 1, राऊल नगर-मोती नगर
कुरगाव, बोईसर पश्चिम
📞 88888XXXX
आपल्या सहकुटुंब उपस्थितीने
उत्सवाची शोभा वाढेल
BLESSINGS
शुभेच्छा
✦
गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद नांदो.
PREPARATION MOMENTS
आगमनाची तयारी
गणरायाच्या स्वागतासाठी
प्रेमाने सजवलेले काही खास क्षण







